हा ब्लॉग थोड्याच दिवसात अपडेट होणार आहे
Please wait and watch.
नमस्कार,
माझ्या विद्यार्थी,पालक,शिक्षक बंधू-भगिनींनो!!
शिक्षणाच्या कल्याणासाठी आज महाराष्ट्रातील अनेक शिक्षक Blogsच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात एक नवी चळवळ उभी करत आहेत.या Blogsमुळे मार्गदर्शनाची अनेक नवी दालने समाज्यासमोर उघडत आहेत. अशा या चळवळीमध्ये मी सूद्धा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मी सुद्धा एक शैक्षणिक Blog बनविला आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. या Blogला आपण व आपल्या विद्यार्थी,पालक,शिक्षकमित्रांना आवश्य भेट देण्यास सांगावे. त्यामुळे मलाही खूप प्रोत्साहन मिळेल.